आत्मा मालिक बाल संस्कार शिबिर - 2025

तुमच्या मुलांसाठी योग्य

उन्हाळी शिबिर शोधत आहात का?

आत्म मालिक बाल संस्कार शिबिर हे २१ दिवसांचे निवासी शिबिर आहे, जे लहानग्यांना शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. येथे मुलांचे व्यक्तिमत्व विकसित होईल, शिस्त व आत्मविश्वास वाढेल आणि आनंदी जीवनाची सवय लागेल.

रोमांचक उपक्रम/ Activities